Surprise Me!

Jail Tourism In Maharashtra: महाराष्ट्रातील तुरुंग पर्यटनासाठी खुले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते \'येरवडा जेल\' पासून सुरुवात

2021-01-27 1 Dailymotion

आता सामान्य नागरिकांना महाराष्ट्रातील जेल आतून ही फिरता येणार आहेत. महाराष्ट्रात ‘कारागृह पर्यटन’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. काल २६ जानेवारी रोजी याचा शुभारंभ झाला. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon